Akola News: तुलंगा बु. येथील घरफोडीतील आरोपीला अटक;चान्नी पोलिसांची कारवाई : सोने चांदीचे दागिने जप्त

Police Investigation and Arrest: अत्यंत तत्काळ कारवाईत आरोपीकडून सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
Akola News

Akola News

esakal

Updated on

विवरा: चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तुलंगा बु. येथे घरफोडी प्रकरणातील आरोपी अजय भारत डाखोरे (वय २०) याला चान्नी पोलिसांनी दि.१ एप्रिल रोजी बार्शीटाकली येथून अटक करून दि.२ एप्रिल रोजी पातूरच्या न्यायालयात हजर केले. आरोपीची न्यायालयीन कोठडीत परवानगी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com