Bangladeshi Infiltrators : अकोल्यात दोन बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या
Akola News : अकोल्यातील एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत दोन बांगलादेशी इसम अनधिकृतपणे राहत असताना एटीएस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांची मुसक्या आवळली.
अकोला : शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका परिसरात दोन बांगलादेशी इसम अनधिकृतरित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळताच एटीएस आणि एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री संयुक्त कारवाई करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या.