

Railway track where an unidentified youth lost his life in a tragic accident on the Nagpur route.
esakal
शेगाव: येथून नागपूरकडे जाणाऱ्या डाऊन रेल्वे मार्गावर एक अंदाजे २५ ते ३० वर्षीय अनोळखी युवक ता.१२ एप्रिल रोजी रेल्वे गाडी क्र.१२८०९ गाडीला धडकून गंभीर जखमी झाला त्याचा नंतर मृत्यू झाला आहे. या युवकाची ओळख पटवण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.