Motala News : विनापरवानगी महापुरुषांचा पुतळा बसवला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

तालखेड येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे विनापरवानगी महापुरुषांचा पुतळा बसविला.
crime

crime

sakal

Updated on

मोताळा - तालुक्यातील तालखेड येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे विनापरवानगी महापुरुषांचा पुतळा बसविला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुरुवारी (ता. २६) गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com