Akola Monsoon Update : अवकाळी पावसाने अकोला जिल्ह्यात मोठे नुकसान; पालेभाज्या, फळवर्गीय पिके नेस्तनाबूत, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पालेभाज्या आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे.
Akola Monsoon Update
Akola Monsoon Updatesakal
Updated on

अकोला : अकोला जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषतः पालेभाज्या आणि फळवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. प्रामुख्याने कोथिंबीर, पालक, मिरचीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com