Akola Accident: हिवरखेड-तेल्हारा रोडवर भीषण अपघात; एक भाऊ ठार, दुसरा गंभीर जखमी
Fatal Accident on Hivarkhed-Telhara Road: हिवरखेड-तेल्हारा रोडवर कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. अकोला येथे उपचार सुरू; पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त करून तपास सुरू केला.