Akola News: हरियानाच्या गोलंदाजांचा गोंधळ – फैज आणि बिष्टने खेळवला शतकांचा फटाकाहरियाना हवालदिल

CK Nayudu Trophy: वेदांत दिघाडेनंतर कर्णधार महंमद फैज आणि वरुण बिष्टच्या दमदार शतकांच्या जोरावर विदर्भाने उभारली ५३६ धावांची भक्कम मजल; हरियानाचा डाव ८०/४ वर कोसळत संकटात.
Akola News

Akola News

sakal

Updated on

नागपूर: वेदांत दिघाडेपाठोपाठ कर्णधार महंमद फैज व वरुण बिष्टने झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर विदर्भाने २३ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात सर्वबाद ५३६ अशी विशाल धावसंख्या उभारली. या धावसंख्येला सामोरे जाताना हरियानाची ४ बाद ८० अशी नाजूक स्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com