Water Crisis : ५३ गावांसाठी ५४ उपाययोजना मंजूर; पाणी टंंचाई, कुपनलिकेच्या २० तर विंधन विहीरींच्या २० कामांना हिरवा कंदील
Akola News : अकोला जिल्ह्यातील ५३ गावांसाठी उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ५४ उपाययोजना मंजूर केल्या आहेत. या योजनांवर सुमारे ८४.६९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
अकोला : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी लक्षात घेता जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर, मूर्तिजापूर, अकोला तालुक्यातील ५३ गावांसाठी पाणी टंंचाई निवारणाच्या ५४ उपाययोजना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी २९ मे रोजी मंजूर केल्या.