Akola: ‘तो’ मी नव्हेच, व्हिडिओ ‘एआय’ निर्मित; चांदीच्या पादुका चोरणाऱ्या संशयिताचा पोलिसांसमोर अजब दावा; वझेगाव येथील रामचंद्र महाराज संस्थानातील चोरी

Temple Theft Suspect Makes AI Claim: वझेगाव येथील रामचंद्र महाराज संस्थानातील चांदीच्या पादुका चोरीप्रकरणी संशयिताने सीसीटीव्ही फुटेज AI-निर्मित असल्याचा दावा केला.
Akola

Akola

esakal

Updated on

बाळापूर: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार स्वतःचा बचाव कसा करू शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. वझेगाव येथील रामचंद्र महाराज संस्थानातील चांदीच्या चरण पादुका चोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताने, ‘सीसीटीव्ही फुटेजमधील ‘ती’ व्यक्ती मी नसून, ‘तो’ व्हिडिओ ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला आहे, असा अजब आणि चक्रावून टाकणारा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com