MLA Nitin Deshmukh : समृद्धी महामार्ग रोखणार; ३० ऑक्टोबरला शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांचा सरकारला इशारा

विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी येत्या ३० ऑक्टोबरला वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे समृद्धी महामार्ग रोखण्यात येणार आहे.
MLA Nitin Deshmukh

MLA Nitin Deshmukh

sakal

Updated on: 

अकोला - विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी येत्या ३० ऑक्टोबरला वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे समृद्धी महामार्ग रोखण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज अकोल्यात ही घोषणा केली. या आंदोलनात विदर्भातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार असून, सरकारने मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com