Bolero Accident : बोलेरोची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू
Accident News : भरधाव बोलेरोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. शहरात ३ फेब्रुवारीला ही घटना घडली.गीता अनिल सोळंकी असे मृत महिलेचे नाव आहे.
चिखली : भरधाव बोलेरोने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. शहरात ३ फेब्रुवारीला ही घटना घडली.गीता अनिल सोळंकी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे.