World AIDS Day
sakal
अकोला - एड्समुळे प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी प्रशासनाकडून ६३ तपासणी केंद्रे कार्यान्वित केली आहेत.