Akola News: रक्तदानातून वाचू शकतात अनेक जीव; ‘एकत्र या, थॅलेसेमियाला हरवा’; जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त संदेश

World Thalassemia Day: जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोलात जनजागृती कार्यक्रम, विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व व रक्तदानाचे फायदे सांगण्यात आले.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: दरवर्षी ८ मे रोजी जगभरात ‘जागतिक थॅलेसेमिया दिन’ साजरा केला जातो. थॅलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, रुग्णांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पोहोचवणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विवाहपूर्व रक्त तपासणी, वेळेवर निदान आणि स्वेच्छा रक्तदान यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com