Success Story : युट्यूबवरून अभ्यास करत गाठले यशोशिखर; प्रेरणा पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

YouTube Study : युट्यूब आणि पुस्तके यांच्या मदतीने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून प्रेरणा इंगळे यांनी महसूल सहाय्यक पदावर जाऊन यशाचा शिखर गाठला. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरलेली प्रेरणा ही युवापिढीसाठी प्रेरणा आहे.
Success Story
Success Storysakal
Updated on

मोताळा : फक्त सोयी - सुविधा आणि सवलती मिळाल्याने यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येत नाही. त्याच्या जोडीला आवश्यक असते ती दुर्दम्य इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षेची जोड. कोणतेही क्लासेस नाही, केवळ यू ट्यूब व पुस्तके वाचनच्या माध्यमातून अभ्यास करीत प्रेरणा इंगळे हीने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करीत महसूल सहाय्यक या पदाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com