MLA Monica Rajale also received a report on the corona test 
अहिल्यानगर

आमदार मोनिका राजळे यांचाही आला कोरोना चाचणीचा अहवाल

राजेंद्र सावंत

पाथर्डी : भारतीय जनात पक्षाच्या आमदार मोनिका राजळे ह्या कोरोना बाधित महिला रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात राजळे यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आला आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तरीही राजळे यांनी नगर येथील घरीच कोरोनटाईन होवुन जनसंपर्क टाळला आहे.

आमदार मोनिका राजळे या त्यांच्या जवळच्या नातलग असणाऱ्या महिलेच्या संपर्कात आल्या होत्या. नातलग असणा-या महिला ह्या कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यानंतर राजळे यांनीही शनिवारी सिव्हिल रुग्णालयात तपासणी करून घेतली. तिचा अहवाल निगेटीव्ह आला. तरीही आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास नको. यासाठी राजळे ह्या रविवारपासून नगरच्या घरी कोरोनटाईन झाल्या आहेत.

कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटू नये. क्वारंटाइन असानाही राजळे तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अधिका-यांना भ्रमणध्वनीवरुन सूचना देत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी घरात राहुन प्रशासनाला सहकार्य करावे. अधिकारी देतील त्या सुचनांचे पालन करावे. कोठेही गर्दी करू नये. आपला जीव महत्वाचा असल्याने काळजी घ्यावी.

- मोनिक राजळे, आमदार पाथर्डी-शेवगाव.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT