number of Corona patients in Ahmednagar rural and Sangamner is worrisome esakal
अहिल्यानगर

संगमनेरसह अहमदनगर ग्रामीणची कोरोना रूग्णसंख्या चिंताजनक

सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा (Corona positive) आकडा कमी होत असला तरी संगमनेर व पारनेरमधील चिंता कायम आहे. आज बाधितांचा आकडा 634 झाला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्याने आघाडी घेतलेली आहे.

जिल्ह्यात बाधितांचा आकडा 624 झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 121, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 232, तर अँटीजेन (Antigen test) चाचणीत 281 असे एकूण 634 कोरोना बाधित आढळून आले.

संगमनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. संगमनेरमध्ये 120 जण बाधित आढळून आले आहेत. पारनेर तालुक्याने आज आघाडी घेत दुसरे स्थान मिळविले आहे. पारनेरमध्ये 97 जिल्ह्यात दुसऱ्यास्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT