Police inspectors promotion esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : जिल्ह्यातील तिघांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या तीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. (Police inspector promotion)

जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप कचरू शिरसाठ यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश पंडीत माने आणि दिलीप प्रल्हादराव तेजनकर यांची पदोन्नतीवर मुंबई शहरात पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले मोरेश्‍वर लक्ष्मण पेंदाम यांची अहमदनगर जिल्ह्यात पोलिस निरीक्षकपदी बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Terror plot: गरीबनगर कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत हल्ल्याचा कट; आयएसआय-दाऊद कनेक्शनसह नऊ आरोपी अटकेत

Vaibhav Sooryavanshi: तू किती दूध पितोस?" रवी शास्त्रींच्या प्रश्नावर Vaibhav Sooryavanshi चं उत्तर ऐकून सगळेच हसू लागले! VIDEO व्हायरल

'मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला म्हणालो, चल' सिद्धार्थ जाधव रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून लगेच निघून गेलेला, म्हणाला...

कोकण रेल्वेचे आस्ते कदम! तेजस एक्स्प्रेस १२ तास लेट; मांडवी, कोकणकन्याही ४ तास उशिरा, चाकरमानी हैराण

RCB vs GT Final: विराट कोहली-साई सुदर्शन भिडले, भर मैदानातच एकमेकांशी वाद घालतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT