truck accident esakal
अहिल्यानगर

नगर : मोफत वाटपासाठी रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी

सकाळ डिजिटल टीम

अकोले (जि.अहमदनगर) : मोफत वाटपासाठी रेशनचे (ration grains) धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना अकोले (akole) तालुक्यातील सावरकुटे येथे घडली. अकोले तालुक्यातील आंबित, धामनवन, सावरकुटे या भागातील आदिवासी जनतेचे (tribal community) ऑगस्ट महिन्याचे मोफत वाटप करावयाचे धान्य या ट्रक मधून पोहच केले जात होते. मात्र सावरकुटे गावाजवळ अरुंद रस्त्यामुळे ट्रक शेतात पलटी झाला. गुरुवारी दुपारी (ता.१९) ही घटना घडली. या ट्रकमध्ये गहू, तांदूळच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या. मोफत धान्य वितरण योजनेतील धान्य ट्रक घेऊन जात होते. पुरवठा विभागाला ही माहिती मिळताच पर्यायी व्यवस्था करून हे धान्य पाठविण्यात आले. या दुर्घटनेत एम एच 14 बीजे 14 14 या ट्रक चे मोठे नुकसान झाले. मात्र जीवितहानी झाली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Political Earthquake : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका पक्षात उभी फूट! १२ पैकी ८ आमदार भाजपच्या गोटात; विधानसभेतील समीकरणे बदलली!

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT