crime
crime  esakal
अकोला

रिसोड येथे चोरट्यांचा हैदोस, चार दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : शहराच्या बस स्टँड परिसरातील वाहन बॅटरी डायनामा मेकॅनिकांची चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली. चोरी झालेल्या या दुकानात ही चोरीची तिसरी घटना आहे. यापूर्वीही दोन वेळा या परिसरातील दुकानांमध्ये चोरी झालेल्या आहेत. सततच्या या चोरीच्या घटनांनी मेकॅनिक हतबल झाले असून, आर्थिक संकटात पडले आहेत. यापूर्वीच्या चोरीच्या घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसल्याने चोरांचे मनोबल वाढले असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

बस स्टँड परिसरात वाहन मेकॅनिकांची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. दैनंदिन प्रमाणे १८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान या परिसरातील मेकॅनिकांनी आपली दुकाने बंद केली व घरी निघून गेले. मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी वसीम खान हमीद खान यांचे दुकानातून नवीन व जुन्या बॅटऱ्या अंदाजे किंमत ७० हजार रुपये चोरून नेल्या. अन्य मेकॅनिक बाबा खान यांच्या दुकानातून ईन्व्हर्टरसाठी वापरल्या जाणाऱ्या सात बॅटरी किंमत ७० हजार रुपयावर हात साफ केला. शफी खान यांच्या दुकानातून आठ बॅटरी व काम करण्याचे इतर साहित्य असा, ५३ हजार रुपयाचा माल चोरला. जुबेर खान यांचे दुकान फोडून चोरट्यांनी नवीन बॅटरीचे सहा नग किंमत २८ हजार रुपये असा एकूण सव्वादोन लाख रुपयाच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात चोरटे नेहमीच अशा दुकानांना आपले लक्ष करतात व बिनधास्तपणे चोऱ्या करतात.

यापूर्वी अशा घटना घडल्या असून, चोरीच्या वाढत्या घटनांबाबत पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रिसोड, ता. १९ ः शहराच्या बस स्टँड परिसरातील वाहन बॅटरी डायनामा मेकॅनिकांची चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली. चोरी झालेल्या या दुकानात ही चोरीची तिसरी घटना आहे. यापूर्वीही दोन वेळा या परिसरातील दुकानांमध्ये चोरी झालेल्या आहेत. सततच्या या चोरीच्या घटनांनी मेकॅनिक हतबल झाले असून, आर्थिक संकटात पडले आहेत. यापूर्वीच्या चोरीच्या घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसल्याने चोरांचे मनोबल वाढले असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

बस स्टँड परिसरात वाहन मेकॅनिकांची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. दैनंदिन प्रमाणे १८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान या परिसरातील मेकॅनिकांनी आपली दुकाने बंद केली व घरी निघून गेले. मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी वसीम खान हमीद खान यांचे दुकानातून नवीन व जुन्या बॅटऱ्या अंदाजे किंमत ७० हजार रुपये चोरून नेल्या. अन्य मेकॅनिक बाबा खान यांच्या दुकानातून ईन्व्हर्टरसाठी वापरल्या जाणाऱ्या सात बॅटरी किंमत ७० हजार रुपयावर हात साफ केला. शफी खान यांच्या दुकानातून आठ बॅटरी व काम करण्याचे इतर साहित्य असा, ५३ हजार रुपयाचा माल चोरला. जुबेर खान यांचे दुकान फोडून चोरट्यांनी नवीन बॅटरीचे सहा नग किंमत २८ हजार रुपये असा एकूण सव्वादोन लाख रुपयाच्या मुद्देमालावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परिसरात चोरटे नेहमीच अशा दुकानांना आपले लक्ष करतात व बिनधास्तपणे चोऱ्या करतात. यापूर्वी अशा घटना घडल्या असून, चोरीच्या वाढत्या घटनांबाबत पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. रिसोड, ता. १९ ः शहराच्या बस स्टँड परिसरातील वाहन बॅटरी डायनामा मेकॅनिकांची चार दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सव्वा दोन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता.१९) सकाळी उघडकीस आली. चोरी झालेल्या या दुकानात ही चोरीची तिसरी घटना आहे. यापूर्वीही दोन वेळा या परिसरातील दुकानांमध्ये चोरी झालेल्या आहेत. सततच्या या चोरीच्या घटनांनी मेकॅनिक हतबल झाले असून, आर्थिक संकटात पडले आहेत. यापूर्वीच्या चोरीच्या घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसल्याने चोरांचे मनोबल वाढले असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीतील बैठक संपली; महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार का? पियूष गोयल म्हणाले...

PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक विमा; या तारखेपर्यंत करा अर्ज

T20 World Cup 2024 : केटलबॉरग अन् पराभव; नॉक आऊटमध्ये ऑस्ट्रेलिया नाही तर 'हा' अंपायर का ठरतोय भारतासाठी डोकेदुखी?

Latest Marathi Updates: दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Ajit Pawar : ''...तर वेगळा विचार करावा लागेल'', अजित पवार गटाकडून थेट भाजपला इशारा

SCROLL FOR NEXT