esakal | Viral Satya Marathi News Updates | Viral News in Marathi | Marathi Viral News
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप
नेर (जि. यवतमाळ) : लग्न जुळल्यावर भावी वधूसह सुखी आयुष्याची स्वप्न रंगवत असताना तिनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने नियोजित वराला शीतपेयातून विष देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयात उपचार घेत वराने मृत्यूवर विजय मिळविला. बरे होताच थेट पोलिस ठाणे गाठून त्याने तक्रार दिली. त्यामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली.
beggar.jpg
मोठी स्वप्न पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा अधिकार साऱ्यांनाच आहे. त्यामुळे गावखेड्यातील अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठ
Viral Satya : चालत्या कारवर बसला बलाढ्य हत्ती (Video)
नॅशनल पार्कातून वेगानं कार चालली होती. त्याचवेळी एक बलाढ्य हत्ती आला आणि हत्ती कारवर बसला. हत्ती कारवर बसल्यानं कार पुढेही सरकत नव्हती
viral-satya-video-cow-milk
देशी गायींच्या दुधात सोनं असतं असा अजब दावा करण्यात आलाय. पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी हा दावा केलाय. त्यामुळे सध्या स
viral-satya-tiktok-video
टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकड
Gold-chain-thief
एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग
 Eating too much eggs causes death
अंडी खाल्ल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. मस्करी मस्करीत 50 अंडी आणि एक दारूची बॉटल पिण्याची पैज लावली. मात्र, हीच
Mongoose and the cobra fighting
व्हायरल-सत्य
नाग आणि मुंगूसाचं वैर हे सगळ्यांनाच माहित आहे. अशातच नाग आणि मुंगूस समोरासमोर आले आणि सुरू झाला मृत्यूचा थरार. आता या व्हिडीओत पाहा. चिखलामध्ये मुंगूस आणि नाग एकमेकांसमोर आले. आधीच दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं वैर आणि त्यात दोघे एकत्र आल्यावर दोघांमध्ये लढाई सुरू झाली. बघा, हे मुंगूस नागावर
farmer made mini train
व्हायरल-सत्य
गवताचा भारा नेत असलेली ही आहे मिनी ट्रेन. शेतकऱ्यानं ही स्वत:च घरी मिनी ट्रेन तयार केलीय. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण, कोल्हापुरातील चिमणे गावचे प्रगतीशील शेतकरी उदय नादवाडेकर यांनी ही ट्रेन बनवलीय. टाकाऊ वस्तूंपासून ही ट्रेन बनवल्यानं शेतीच्या कामात ट्रेनचा खूप उपयोग होतोय.
traffic police issuing memo to cycle rider for breaching traffic rules
व्हायरल-सत्य
ट्रॅफिकचे नियम तोडले तर ट्रॅफिक पोलिस कारवाई करतात. त्या दिवशीही ट्रॅफिक पोलिस आपली ड्युटी बजावत होते. त्याचवेळी एक बाईकस्वार विना हेल्मेट बाईक चालवत होता. पुढे ट्रॅफिक पोलिस उभे असल्यानं या बाईकस्वारानं काय केलं पाहा. कारवाई होईल या भीतीनं त्यानं बाईक मागे वळवली आणि पळण्याचा प्रयत्न केला.
fake link on mobile
व्हायरल-सत्य
आपल्या मोबाईलवर अनेक मेसेज येतात. तुम्हाला लॉटरी लागलीय. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. टॅक्स रिफंड झालाय अशा प्रकारे मेसेज येतो आणि त्याखाली एक लिंकही असते. पण, बनावट लिंक असेल आणि तुम्ही लिंक उघडून पाहिल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. सायबर गुन्हेगार पैशांचं आमिष दाखवून लोकांना जाळ्यात ओढता
Viral Satya Video Crocodile was found in the bathroom of the house
व्हायरल-सत्य
रात्रीची वेळ होती. सगळेजण झोपले होते. त्याचवेळी बाथरुममधून कसालातरी आवाज येत होता. आवाज कसला येतोय हे पाहण्यासाठी घरमालकानं बाथरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. बाथरुममध्ये भलीमोठी मगर तोंड उघडून होती. आपल्या घरात मगर कशी काय आली, या भीतीनं आता काय करावं हेच त्य
Dogs-Attacks-on-the-Leopard
व्हायरल-सत्य
रात्रीच्या अंधारात बिबट्या सावज हेरण्यासाठी फिरत होता. चोर पावलांनी वस्तीत शिरून कुत्र्याची शिकार करण्याचा त्याचा प्लॅन होता. पण, या बिबट्याचा प्लॅन फसला आणि त्याची पळताभुई थोडी झाली. आता तुम्हीच बघा. चोर पावलांनी हा बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. पण, धाडसी कुत्र्यांनी
Farmers friends the frogs will disappear
व्हायरल-सत्य
शेताच्या पिकातील धोकादायक कीटकांचा फडशा पाडणारा शेतकऱ्यांचा मित्र बेडूक नाहीसा होतोय. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या बेडकांची संख्या कमी होतेय. पिकांवर घातक रसायनांनी युक्त किटकनाशके फवारण्याचे प्रमाण वाढलंय. यामुळंच शेतकऱ्यांचा मित्र आता संकटात सापडलाय. काही बेडकांच्या अनेक प्रजाती कमी झा
Thrill of a jumping car
व्हायरल-सत्य
तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. पण, ही स्पर्धा पाहा. भंगार कारवरून कार उडवली जातेय. बिघडलेल्या कार दुरुस्त करून या कार स्पर्धेसाठी वापरल्या जातात. किती भयानक थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाबाजूला एक अशा कार उभ्या केल्यायत आणि याच कारवरून ही कार उडवली जातेय. जो जास्त उंच आणि लांबपर्य
Viral Satya : मजुराच्या गळ्याला अजगराचा विळखा (Video)
व्हायरल-सत्य
गळ्याला विळखा घातलेला भलामोठा अजगर. याच अजगराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करतेय. पण, या अजगरानं गळ्याला विळखा घातल्यानं व्यक्ती हवालदिल झालीय. आपल्या गळ्याचा विळखा सोडवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. मात्र, भल्यामोठ्या अजगराला सहज सोडवणं शक्य नव्हतं. तिथे असलेल्या साथीदारां
Viral Satya Video Thousands of larvae terror in Mumbai
व्हायरल-सत्य
अजब किड्यांनी रस्त्यावरच थैमान घातलंय. बघावं तिकडे किडेच किडे दिसतायत. झाडावर, रस्त्यावर, सोसायटीच्या भिंतीवर किडे लटकत असलेले दिसतायत. पण, हे किडे आहेत तरी कोणते? अचानक एवढे किडे आले तरी कुठून हाच प्रश्न नवी मुंबईकरांना पडलाय. किडा अंगावर पडला तर शरीराला खाज सुटते त्यामुळं भीतीचं वातावरण
Coconut removal training given to Monkey
व्हायरल-सत्य
नारळ झाडावरून खाली उतवण्यासाठी आता कारागीराची गरज नाही. कारण, आता माकडही नारळ खाली उतरवून देऊ शकतो. होय, हे आता सहज शक्य आहे. नारळाची झाडं लावली, पण नारळ काढण्यासाठी कारागीर मिळत नसल्यानं या कुटुंबानं चक्क युक्तीच केली. झाडावर चढणाऱ्या माकडालाच नारळ उतरण्याचं ट्रेनिंग दिलं.
Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)
व्हायरल-सत्य
आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून आपण सरकारी बँका, विमा कंपनीत पैसे गुंतवतो. सरकारी विमा पॉलिसी म्हणून एलआयसीमध्ये पैसे ठेवतो. पण, एलआयसीमधील पैसे आता बुडणार असा मेसेज व्हायरल होतोय. आपल्या हक्काचे पैसे बुडणार म्हटल्यावर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. खरंच एलआयसी दिवाळखोरीत आहे का? एलआयसीला मंदी
Viral Satya : पुण्यात रात्रीच्या अंधारात मुलीला भुतानं झपाटलं? (Video)
व्हायरल-सत्य
काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ही मुलगी कोण आहे? हे माहित नाही. पण, या मुलीला भुताने झपाटल्याचा दावा केला जातोय. पुण्यातील भोसरी सखुबाई गवळी उद्यानात दांडीया संपल्यानंतर या मुलीला अचानकच भुताने झपाटल्याचा दावा केलाय. अशा आशयाचा मेसेज आणि पुरावा म्हणून हा व्
Odisha temple priest places foot on devotees heads to bless
व्हायरल-सत्य
पुजारी आपल्या भक्तांना कशा आशीर्वाद देतोय बघा. चक्क डोक्यावर पाय ठेवून हा पुजारी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतोय. असला कसला हा पुजारी...? पायानं कसला हा आशीर्वाद देतोय. कुणाला आपला पाय लागला तरी आपण त्याच्या पाया पडतोय. पण, हा पुजारी मात्र, भक्तांना पायानंच आशीर्वाद देतोय. अजब पुजाऱ्याचा हा
Viral Satya : वेगावरील नियंत्रण सुटलं अन् ट्रक दरीत कोसळला (Video)
व्हायरल-सत्य
रस्त्यावरून वेगानं गाड्या चालल्या होत्या. सुस्साट वेगानं जात असलेल्या ट्रक ड्रायव्हरचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि काय झालं पाहा. रस्ता सोडून तब्बल 80 मीटर खोल दरीत ट्रक कोसळला. किती भयानक अपघात झाला. ट्रकमधील ड्रायव्हरची काय अवस्था झाली असेल याचा विचारही न केलेलाच बरा. समोरचा ट्रक दरीत को
viral-satya-video-pakistan
व्हायरल-सत्य
त्या दिवशी तो पत्नी आणि दोन मुलांना घेऊन फिरायला चालला होता. बाईकवरून चौघेजण फिरायला चालले होते. रस्त्यावरून भरधाव वेगानं गाड्या चालल्या होत्या. त्यामधून वाट काढत ही व्यक्ती बाईकवरून चालली होती. ना अपघात झाला, ना ब्रेक फेल झाला. तरीदेखील अचानक यांची बाईक खाली पडली. नक्की काय झालं, हे आधी क
Viral satya video Woman climbs into lion exhibit at NYC zoo
व्हायरल-सत्य
सिंह दिसला तर त्याच्यासमोर जाण्याची कुणाची हिंमतही होणार नाही. पण, या महिलेची हिंमत बघा. सिंहासमोर जाण्याचं हिनं धाडस केलंय. ही महिला प्राणी संग्रहालयात फिरत होती. अचानक हिला काय झालं माहित नाही. सिंह दिसताच तिनं सिंहाच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला. सिंहही तिच्या दिशेनं येत होता. तरीदेखील
Viral Satya : कोंबड्याच्या हल्ल्याने आजीबाई हैराण (Video)
व्हायरल-सत्य
चिडलेल्या कोंबड्याचा समोर जाणं या आजीबाईंना चांगलंच भारी पडलं. बिचारी ही आजीबाई घरातून बाहेर चालली होती. त्याचवेळी हा चिडलेला कोंबडा आजीबाईच्या मागे लागला. कोंबडा मागे लागल्यानं ही आजी बघा पळून जाण्याचा प्रयत्न करतेय. पण, हा कोंबडा काही ऐकत नव्हता.