petrol diesel sakal
अर्थविश्व

परभणीत पेट्रोल 113 रुपयांवर; तुमच्या जिल्ह्यातील दर जाणून घ्या

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

देशांतर्गत इंधनाच्या दरात वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल केलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Rate) 100 रुपयांच्या वरच आहेत. देशांतर्गत इंधनाच्या दरात वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आज दिल्लीत (Delhi) पेट्रोलची (Petrol) किंमत 95.41 रुपये तर डिझेलची (Diesel) किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत (Mumbai)पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात (Pune) पेट्रोलचा दर 110.19 रुपये तर डिझेलचा दर 92.96 रुपये प्रतिलिटर आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घ्या

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 110.19-92.96 रुपये

- नाशिक- 110.13-92.90 रुपये

- नागपूर- 109.70-92.52 रुपये

- अहमदनगर- 109.55-92.35 रुपये

- औरंगाबाद- 110.66-93.41 रुपये

- रत्नागिरी- 111.56-94.27 रुपये

- रायगड- 109.46- 92.23 रुपये

- परभणी- 113.19-95.84 रुपये

- पालघर- 109.63-92.39 रुपये

- सांगली- 109.65-92.47 रुपये

- कोल्हापूर- 111.10-93.86 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT