Petrol Price Today esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेल महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 ते 15 रुपयांनी मोठी वाढ होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Prices Today: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमती त्यांच्या अधिकृत अपडेट केल्या आहेत. राष्ट्रीय बाजारात तेलाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ होऊनही, नोव्हेंबर २०२१ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर, 16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 12 ते 15 रुपयांनी मोठी वाढ होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

पेट्रोल डिझेलचे आजचे भाव-

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल-डिझेल इतर महानगरांच्या तुलनेत स्वस्त आहे. त्याचवेळी, मुंबईतील पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमती महानगरांमध्ये सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्व महानगरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे.महानगरांमधील

देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलचे दर-

दिल्ली 95.41/ 86.67

मुंबई 109.98/ 94.14

कोलकाता 104.67/ 89.79

चेन्नई 101.40/ 91.43

राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

अहमदनगर 109.97 / 92.75

अकोला 110.07/ 92.87

अमरावती 110.43/ 93.22

औरंगाबाद 110.84 / 93.58

भंडारा 110.72 / 93.50

बीड 110.47/ 93.24

बुलढाणा 110.06 / 92.86

चंद्रपूर 110.11/ 92.93

धुळे 110.46/ 93.23

गडचिरोली 110.98/ 93.76

गोंदिया 111.58/ 94.33

बृहन्मुंबई 110.16/ 94.32

हिंगोली 111.59 /94.34

जळगाव 110.09/ 92.88

जालना 111.51/ 94.22

कोल्हापूर 109.97 / 92.77

लातूर 111.53 /94.27

मुंबई शहर 109.98 /94.14

नागपूर 110.17/ 94.27

नांदेड 110.91/ 109.98/ 94.52

नंदुरबार 110.91/ 93.66

नाशिक 110.50/ 93.26

उस्मानाबाद 110.50/ 93.27

पालघर 110.57/ 92.99

परभणी 112.71/ 95.39

पुणे 109.70/ 92.48

रायगड 110.53/ 93.25

रत्नागिरी 111.92/ 94.61

सांगली 110.13/ 92.92

सातारा 110.91/ 93.65

सिंधुदुर्ग 111.65/ 94.39

सोलापूर 109.95/ 92.75

ठाणे 109.41/ 92.18

वर्धा 109.91/ 92.72

वाशिम 110.58/ 93.36

यवतमाळ 110.19/ 93.00

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT