Check Today's Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सकाळ डिजिटल टीम

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमधील तेलाच्या किमती आजही बदललेल्या नाहीत. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यासारख्या महानगरांमध्ये जवळपास चार महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दर (Petrol Diesel Prices) स्थिर आहेत. (Today's Petrol Diesel Price Updates)

राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. मात्र, तरीही मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे दर सर्वाधिक म्हणजे सुमारे ११० रुपये प्रति लिटर आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे सध्या इंधनाचे दर वाढवले जात नाहीत, असं मानलं जातंय.

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT