
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
राज्यातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) बदल केला नाही. दिल्लीसारख्या महानगरांमध्ये जवळपास चार महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच आहे. मात्र, तरीही मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक म्हणजे सुमारे ११० रुपये प्रति लिटर आहेत. राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील तणाव वाढल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. (Today's Petrol Diesel Price Updates)
जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल
- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये
- मुंबई-109.98- 94.14 रुपये
- पुणे- 109.72- 92.50 रुपये
- नाशिक- 109.79-92.57 रुपये
- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये
-परभणी- 112.49-95.17 रुपये
- वाशिम- 110.71-93.49 रुपये
- पालघर- 109.75-92.51 रुपये
- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये
- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये
- नागपूर- 110.10-92.90 रुपये
- सातारा- 110.03-93.88 रुपये
- सांगली-109.65-92.83 रुपये
- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये
- रायगड- 109.48- 92.25 रुपये
- सोलापूर- 110.57-93.34 रुपये
- सांगली- 110.03-92.83 रुपये
- अमरावती- 111.14- 93.90 रुपये
- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये
अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा
या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.