Nirmala Sitaraman 
अर्थविश्व

Union Budget 2023: काय स्वस्त अन् काय महाग? जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प मांडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. जाहीर केलेल्या तरतुदींनुसार, देशभरात काही बाबी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत.

काय होणार स्वस्त?

एलएडी टिव्ही स्वस्त होणार

टीव्हीचे सुटे भाग

कॅमेरा लेन्स स्वस्त होणार

मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार

इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार

लिथिअम आयन बॅटरी

परदेशातून आयात होणारी खेळणी, सायकल स्वस्त होणार

काय महागणार?

विशिष्ट ब्रॅन्डच्या सिगारेट महागणार

विदेशी किचन चिमण्या महागणार

परदेशातून आयात केलेली सोन्या-चांदीची भांडी महागणार

सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार

छत्र्या

एक्स-रे मशीन

हिरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

Iran-Belgium FIFA: इराण-बेल्जियम गोलशून्य बरोबरी; गोलरक्षक अलिझेरा बैरानवंदची अप्रतिम कामगिरी

ठरलं तर मग फेम प्राजक्ता कुलकर्णीने सांगितला गोविंदासोबत काम करण्याची अनुभव, म्हणाल्या...'तो नेहमीच उशिरा येयचा'

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

SCROLL FOR NEXT