Crime | गुन्हा

Mumbai Crime : लग्नाला दिला नकार म्हणून केला चाकू हल्ला !

Mumbai Crime : सतरा वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : पुण्यातील दर्शना पवार हत्या प्रकरण ताज असतांनाच आता अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ती म्हणजे एका १७ वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला झाला आहे.

अधिक माहिती अशी की , मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी पूर्व परिसरात एका सतरा वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

लग्नास नकार दिला म्हणून संतापलेल्या प्रियकराने हा चाकू हल्ला केला. सायंकाळच्या वेळेस तरुणी अंधेरी पूर्वेकडील ब्युटी पार्लर क्लासला जात असतानाच क्लास बाहेर उभे असलेल्या तिच्या बावीस वर्षीय प्रियकराने तरुणीवर चाकू हल्ला करून पळ काढला.

याप्रकरणी हल्लेखोर तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. उबेद शेख (२२ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात महिन्यातील दूसरा सर्वात मोठा बदल! 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Mathura Holi: होळीसाठी मथुरेला जाताय? ४० दिवस चालतो रंगांचा पाऊस; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा 'या' टिप्स

Latest Marathi News Live Update : Mumbai Pune Expressway वर अवजड वाहनांना दोन दिवस बंदी

Pune Baner Dowry Harassment Case : 3 महिन्यांपूर्वी लग्न, बाणेरमध्ये विवाहितेनं संपवलं आयुष्य; पतीचं अमेरिकेत शिक्षण, 21 तोळे सोन्यासाठी छळ

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

SCROLL FOR NEXT