Miraj Crime : वडीलाकडून मुलाचा खून; देहाचे दोन तुकडे करून फेकले

आरोपीने आपल्याच मुलाच्या शरीराचे हात-पाय केले धडा वेगळे.
Rohit Handifod
Rohit Handifodsakal
Updated on

मिरज - येथील गणेश तलाव लक्ष्मी मंदिर नजिक राहाणाऱ्या रोहित राजेंद्र हंडीफोड (वय २९) याचा त्याचेच वडील राजेंद्र हंडीफोड (वय 50) याने खून केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र हंडीफोड याने आपल्याच मुलाच्या शरीराचे हात-पाय धडा वेगळे करून, शरीराचा उर्वरित भाग गणेश तलावात टाकून उर्वरित धड सुभाषनगर येथील शिंदे हॉल नजिक बरगाले नगर येथील प्लॉटवर आणून टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी सकाळी सुभाषनगर बरगाले मळा येथे हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संशयित आरोपी असलेला बाप स्वतःच पोलिसात हजर झाल्यानंतर खुनाची ही घटना उघडकीस आली आहे.

राजेंद्र हंडीफोड व त्याच्या मुलाचा वडिलोपार्जित दूध विक्रीचा व्यवसाय आहे. मुलगा अधून मधून दूध विक्री हे करत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो कर्जबाजारी बनल्याने घरात नेहमी वादावादी करत असे. यापूर्वी वडिलांसोबत त्याचे भांडण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station
Sangli Narcotics Crime
Pune Rural Crime 10 Year Old Girl Killed After Sexual Assault Neighbor Arrested In Pimpalwandi Junnar Case
Murder in Patgaon, Miraj: Dnyaneshwar alias Mauli Patil allegedly killed in a sharp-weapon attack
Marathi News Esakal
www.esakal.com