Crime News esakal
Crime | गुन्हा

Mumbai Crime: बिल्डरच्या हत्येप्रकरणी पाच जणांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: मालमत्तेच्या व्यवहारावरून एप्रिल २०१२ साली मुंबईतील एका बिल्डरचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बांधकाम व्यावसायिक नितीन ढाकण यांचे २६ एप्रिल २०१२ रोजी बोरिवली येथून रिअल इस्टेट ब्रोकर गोपाल पांडे, हारुण शेख, बिरबल सिंग, ब्रिजेश मिश्रा, अभिजीत भोसले आणि सचिन चोरगे यांनी अपहरण केले होते.

ढाकण बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पालघर येथील जंगलात ढाकन याचा मृतदेह पोलिसांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. होता यातील आरोपी पांडे याचा खटला सुरू असताना मृत्यू झाला तर उर्वरित पाच आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम एच पठाण यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT