Astro Tips  esakal
संस्कृती

Astro Tips : कुत्र्याची ही लक्षणे आहेत वाईट घडणार म्हणून सांगणारे संकेत

कुत्र्याला माणसाचा सर्वात चांगला मित्र समजल जातं

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अरे त्या कुत्र्याला घालव रे जरा, बग तो कधीपासून रडतोय आपल्या दारात, असे डायलॉग सर्रास कानावर पडतात. कूत्रे तूमच्याच दारात येऊन का रडते, किंवा एखाद्या चौकात घोळका करून कूत्रे का रडतात, असे प्रश्न तूमच्याही मनात असतील तर ही बातमी तूमच्या कामाची आहे.

कुत्र्याला माणसाचा सर्वात चांगला मित्र समजला जातो. आवड असणारे लोक कुत्रे पाळतात तर काही लोक इच्छा असूनही ते पाळू शकत नाहीत. काही लोकांना असं वाटतं की, कूत्रा त्यांचा पाठलाग करतोय, किंवा तो त्यांना पाहून काहीतरी विशिष्ट हालचाली करतोय, तेव्हा त्यामागे विशेष कारण असते. फक्त आपल्याला त्याबद्दल माहिती नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण घराबाहेर पडल्यावर कुत्रे काही विचित्र गोष्टी करताना दिसतात. त्या गोष्टींचा नेमका अर्थ काय घ्यायचा याबद्दल जाणून घेऊयात.

तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल. अचानक तूम्हाला मागच्या पंजाने डोके खाजवत असलेला कुत्रा दिसला तर तूम्हाला फायदा होणार असा त्याचा अर्थ होतो. जर एखादी प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल. तर हा करार फायदेशीर ठरेल असे समजा आणि प्रॉपर्टी घेऊन टाका.कुत्रा डाव्या पायाने आपल्या डाव्या बाजूवर खाजवत असेल. तर, तुम्ही जे काम करण्याचा विचार करत असाल. ते त्वरीत थांबवा. तुम्हाला त्या कामात यश मिळणार नाही.

तूमची नजर पडायला आणि कुत्र्याने उलटी करायला एकच टाईम असेल तर, काहीतरी अशुभ घडणार आहे असे समजावे. परीक्षेला किंवा मुलाखतीला जाताना कुत्रा विद्यार्थ्याच्या डाव्या बाजूने गेला तर त्यासा यश मिळणार नाही.कुत्र्यांचे रडणे कधीही शुभ मानले जात नाही. घराच्या छतावर कुत्रा रडत असेल तर यावेळी जास्त पाऊस पडेल अशी मान्यता आहे.Astro Tips

जर एखाद्या घराजवळ येऊन कुत्रा रडत असेत तर त्या घरावर काहीतरी संकट येण्याची शक्यता असते.गल्लीत अनेक कुत्रे एकत्र जमून रडत असतील तर त्या गल्लीतील प्रतिष्ठित व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, असे समजावे. कुत्र्याने अचानक आरडाओरडा केल्याने एक प्रकारचा साथीचा रोग पसरण्याची शक्यता आहे.

कुत्र्याने घराची भिंत खोदण्याचा प्रयत्न केल्यास चोरीची शक्यता असते. कुत्रा आपल्या मालकाला पाहून वारंवार भुंकत असेल तर मालक आजारी पडेल. कुत्र्याने घराची भिंतींवर हात मारून तिला खोदण्याचा प्रयत्न करत असेल तर, घरात चोरी होण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT