Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

Panchang 24 August 2022: आजच्या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३२ ते दु.१२:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ ॲागस्ट २०२२ (daily panchang 24 aug 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २ शके १९४४

सूर्योदय ०६:२१ वाजता तर सूर्यास्त १८:५३ वाजता होणार तर चंद्रोदयाची वेळ ही २८:२२ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:१२ ते स.०६:२१ दरम्यान असणार तर सायं संध्या ही १८:५३ ते २०:०२ दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ हा १३:५५ ते १६:२५ दरम्यान असणार तर प्रदोषकाळ हा १८:५३ ते २१:१० दरम्यान असणार. आज निशीथ काळ हा २४:१५ ते २५:०१ दरम्यान असणार तर राहु काळ हा १२:३७ ते १४:११ दरम्यान असणार. आज यमघंट काळॉ हा ०७:५६ ते ०९:२९ दरम्यान असणार तर आज श्राद्धतिथी ही त्रयोदशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३२ ते दु.१२:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी वांगे खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १७:१८ ते १८:५२

  • अमृत मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३४

पृथ्वीवर अग्निवास ०७:५२ प. केतू मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वादशी(०७:५२ प.नं. त्रयोदशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(१४:१४ प.नं.पुष्य)

  • योग - व्यतिपात(२७:०१ प.नं.वरियान)

  • करण - तैतिल(०७:५२ प.नं. गरज)

  • चंद्र रास - मिथुन(०७:३५ नं.कर्क)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

विशेष:- *माध्व संप्रदायानुसार साधनी द्वादशी स.०७:५२ प., एकादशी पारणा स.०७:५२ प., प्रदोष व्रत, बुधबृहस्पती पूजन

या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशिंना स.०७:३५ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E85 Fuel India : पेट्रोलला पर्याय! आज E85 इंधन लॉन्च होणार, भारत स्वच्छ ऊर्जा क्रांतीचा मोठा टप्पा गाठणार

Can Birds Predict Weather Changes? 'पेरते व्हा, पेरते व्हा!' कोकणात पावशा पक्ष्याची शीळ रानावनात घुमली; शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा पहिला शुभसंकेत

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

Mumbai News: दहा वर्षांत दीड लाख झाडांवर कुऱ्हाड, विविध प्रकल्पांसाठी बळी; प्रशासनाचा कारभार

Nagpur: निवडणूक व जनगणनेच्या कामात दिरंगाई करणे भोवले ; मंडळ अधिकारी नरेश कुंभलकर निलंबित: विभागीय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT