Aajche Panchang | Daily Panchang in marathi Sakal
संस्कृती

पंचांग 25 मे: या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २५ मे २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ मे २०२२ (Daily Panchang in Marathi 25th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ४ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०१

  • चंद्रोदय -२७:११

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०१ ते २०:०७

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२४

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१३

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५३

  • राहु काळ - १२:३२ ते १४:०९

  • यमघंट काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०१:४२ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १७:२४ ते १९:०१

  • अमृत मुहूर्त-- ०७:३९ ते ०९:१७

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३२

  • पृथ्वीवर अग्निवास १३:४१ नं.

  • राहु मुखात आहुती आहे.

  • शिववास १३:४१ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १३:४१ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - दशमी(१३:४१ प.नं एकादशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(२६:०८ प.नं. रेवती)

  • योग - प्रीति(२५:४२ प.नं. आयुष्मान)

  • करण - भद्रा(१३:४१ प.नं. बव)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १३:४१ प., सूर्याचा रोहिणी नक्षत्र प्रवेश १९:४५, संत मुक्ताबाई पु.ति(मुक्ताईनगर)

  • या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे

  • विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर व मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT