आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मे 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग - बुधवार : वैशाख कृष्ण १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ३.१०, चंद्रास्त दुपारी २.५०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मे 2022

पंचांग -

बुधवार : वैशाख कृष्ण १०, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ३.१०, चंद्रास्त दुपारी २.५०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०३, भारतीय सौर ज्येष्ठ ४ शके १९४४.

दिनविशेष -

२००१ : एरिक व्हेनमेयर या अंध अमेरिकी नागरिकाने आपल्या नऊ सहकाऱ्यांसमवेत सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली.

२०१५ : मुंबईच्या अजिंक्‍य रहाणेची सीएट इंडियन क्रिकेट ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे, कपिलदेवचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 25 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
go to top