Daily Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 27 मे: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५८ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

शिल्पा गुजर

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ मे २०२२ (Daily Panchang 27th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ६ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०२

  • चंद्रोदय -२८:२१

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०२ ते २०:०८

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२६

  • प्रदोषकाळ - १९:०२ ते २१:१४

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १०:५४ ते १२:३२

  • यमघंट काळ - १५:४७ ते १७:२४

  • श्राद्धतिथी -  त्रयोदशी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५८ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मसूर खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०७:३९ ते ०९:१७

  • अमृत मुहूर्त-- ०९:१७ ते १०:५४

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास १३:०३ नं.

  • केतु मुखात आहुती आहे.

  • शिववास १३:०३ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १३:०३ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वादशी(१३:०३ प.नं त्रयोदशी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - अश्विनी(२७:२८ प.नं. भरणी)

  • योग - सौभाग्य(२३:३५ प.नं. शोभन)

  • करण - तैतिल(१३:०३ प.नं. गरज)

  • चंद्र रास - मेष

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- प्रदोष, गोपाळस्वामी पु.ति(नृसिंहवाडी), सर्वार्थसिद्धियोग २७:२८ प.

  • या दिवशी पाण्यात भीमसेनी कापूर टाकून स्नान करावे

  • देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक व कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT