Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जानेवारी 2022

पंचांग - शुक्रवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ३.१९, चंद्रास्त पहाटे ४.५६, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, मकरसंक्रांती, संक्रमण पुण्यकाल दुपारी २.२९ ते सूर्यास्त, भारतीय सौर पौष २४ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शुक्रवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ३.१९, चंद्रास्त पहाटे ४.५६, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, मकरसंक्रांती, संक्रमण पुण्यकाल दुपारी २.२९ ते सूर्यास्त, भारतीय सौर पौष २४ शके १९४३.

पंचांग -

शुक्रवार : पौष शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय दुपारी ३.१९, चंद्रास्त पहाटे ४.५६, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, मकरसंक्रांती, संक्रमण पुण्यकाल दुपारी २.२९ ते सूर्यास्त, भारतीय सौर पौष २४ शके १९४३.

दिनविशेष -

२०१५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.

२०१५ - भारतीय हवामानशास्त्र विभागातील वैज्ञानिक विलास लक्ष्मण जोगदंड यांची ३५व्या अंटार्क्‍टिका संशोधन मोहिमेच्या प्रमुखपदी निवड. जोगदंड यांच्यामुळे या मोहिमेचे नेतृत्व प्रथमच मराठी वैज्ञानिकाकडे आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन ;पालिका वॉर्ड कार्यालयातील नागरिकांच्या फेऱ्या टळणार

तेजश्री प्रधानचा नजरेत भरणारा लूक! फ्रील साडी अन् खुललेलं रुप पाहून चाहते घायाळ, Viral Video

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

SCROLL FOR NEXT