

AIDS Myths and Facts Everyone should know: आजही समाजात HIV किंवा AIDS बद्दल अनेक गरसमज आहेत. अजूनही लोक या संसर्गाला घाबरतात आणि जास्त प्रमाणात अर्धवट माहिती किंवा चुकीची माहिती मिळते. यामुळे या संसारागाच्या विरुद्ध लढणं थोडं कठीण जातं. हे फक्त उपचारापुरतं मर्यादित नाही, तर याबद्दल समाजात एक जागरूकता आणि सामाजिक समज महत्त्वाची आहे. म्हणूनच या संसर्गाबद्दलचे मिथ्स आणि फॅक्ट्स जाणून घेणे गरजेचे आहे.