Raksha Bandhan 2022 esakal
संस्कृती

मुक्ताईने माऊलींसह तिघाही बंधूंना बांधली राखी

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : हिंदू धर्म संस्कृती अनेकविध रूढीपरंपरा व्रतवैकल्य यांनी नटलेली आहे. बहिणभावाचे नाते घट्ट विणणारा प्रेमाचा धागा असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात परंपरेनुसार साजरा होतो. (Latest Marathi News)

संत परंपरेतील संत मुक्ताबाई आपल्या संत भावास निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव यांना बालपणात बांधणारी राखीची अतूट प्रेमाचे बंधनाची परंपरा संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरने आजही सांभाळली आहे.
रक्षाबंधनानिमित्त संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रतिनिधी पाठवून त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड, आपेगाव या समाधीस्थळावर जाऊन तिघही बंधूना राखी बांधण्यात आली.

रक्षाबंधन पर्वावर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथे मुक्ताई संस्थानचे विश्वस्त संदीप पाटील व अंकिता पाटील यांनी मुक्ताईची राखी विधिवत पूजनाने माऊलींना बांधली. या वेळी विशाल महाराज खोले सागर महाराज लाहूडकार, दीपक महाराज, आळंदी देवस्थान कमिटी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व भाविक हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-नेदरलॅंड्स व्यापार दुप्पट होणार; डच परराष्ट्र व्यापारमंत्री स्जूर्ड्समा यांची अपेक्षा

Piyush Goyal : समुद्राला बांध घालणाऱ्या डचांसमोर गोयलांनी मांडला 'भारत' नावाचा ब्रँड

Maharashtra Live News: गोर बंजारा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

SCROLL FOR NEXT