Shani Dev sakal
संस्कृती

Shani Dev : याच लोकांवर शनिदेव होतात प्रसन्न; तुम्ही यात आहात का?

अनेकदा शनिदेवाची आराधना करुनही शनिदेव प्रसन्न होत नाही.

सकाळ डिजिटल टीम

Shani Dev : शनिवार हा शनिचा दिवस असतो. या दिवशी शनिदेवाची आराधना केली तर जीवनातील अडथळे दूर होतात. शनिवार शनिदेवाचे भक्त शनिदेवाची मनोभावे पूजा करतात आणि जीवनातील साडेसाती, दु:ख आणि अडथळे दूर व्हावे, यासाठी प्रार्थना करतात.

अनेकदा शनिदेवाची आराधना करुनही शनिदेव प्रसन्न होत नाही. त्यासाठी काही खास गोष्टी कराव्या लागतात. जे लोक या गोष्टी करतात त्याच लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत. (shani dev show grace on these people read story)

  • असं म्हणतात की ज्या लोकांचे कर्म चांगले त्या लोकांवर शनिदेव नेहमी प्रसन्न असतात. त्यामुळे आपल्या हातून नेहमी चांगल्या गोष्टी व्हाव्यात, असा प्रयत्न असावा.

  • जे लोक खूप परिश्रम घेतात त्या लोकांवर नेहमी शनिदेवाची कृपा असते.

  • शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे ब्लँकेट छत्री दान करा, शनिदेव प्रसन्न होणार.

  • शनिदेवाला स्वच्छता खूप आवडते त्यामुळे स्वच्छ राहणाऱ्या आणि स्वच्छता ठेवणाऱ्या लोकांवर शनि देवाची कृपा असते.

  • सत्य बोलणाऱ्या लोकांवर शनिदेव प्रसन्न देतात. नेहमी खऱ्याची साथ देणाऱ्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते.

  • शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे उडीद दाळ अर्पण करावे.

या गोष्टी चुकूनही करू नका

  • शनिवारी कधीच मीठ विकत घेऊ नये. असे केल्यास शनिदेव नाराज होतात आणि आपल्यावर कर्ज वाढतं

  • शनिवारी चुकूनही लोखंडाच्या वस्तू विकत घेऊ नये नाहीतर शनिदेव नाराज होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT