Shaniwar Upay esakal
संस्कृती

Shanidev Upay: शनिवारी हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होईल; सुखसमृद्धी अन् धनवाढही होईल

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विधी पूर्वक उपासना केली जाते. तसेच ज्योतिषही आपल्याला काही उपाय सांगतात

सकाळ ऑनलाईन टीम

Shaniwar Upay: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो. ज्या भक्तांवर शनिदेव खुश असतात त्यांच्या सगळ्या समस्या दूर होतात. आणि त्यांना सुखसमृद्धी आणि धनप्राप्ती होते असे मानले जाते. म्हणून शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विधी पूर्वक उपासना केली जाते. तसेच ज्योतिषही आपल्याला काही उपाय सांगतात.

आज शनिवारी आहेत हे योग

आज शनिवारी अति शुभ योग यायीजय योग बनलेला आहे. या शुभ योगात महत्वपूर्ण उपाय केल्यास तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळतं. यासोबतच विष्कुम्भ योगाचाही निर्माण होताना दिसतो. विकुम्भ योगाची अशुभता दूर करण्यासाठी शनिवारचे उपाय फार शुभ मानल्या जाते.

यायीजय योग

ज्योतिषशास्त्रानुसार यायीजय योग अतिशय शुभ मानल्या जातो. या योगात तुम्ही तुमच्या मनातलं शनिदेवाला सांगता आणि तुमच्या प्रार्थना ऐकण्याची विनंती करता. याच योगाने पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

विष्कुम्भ योग

ज्योतिष शास्त्रानुसार विष्कुम्भ योग अशुभ मानल्या जातो. हा योग विषाप्रमाणे घातक असल्याने यास विष्कुम्भ योग असे म्हटले जाते. या योगात कोणतेच कार्य सफल होत नाही. या योगाचं निर्माण शनि आणि चंद्राच्या युतीने होते. या योगाची अशुभता कमी करण्यासाठी शनिदेवाचे उपाय महत्वाचे ठरतात.

शनिवारी करा हे उपाय

  • शनिवाऱ्या दिवशी कुठल्याही शनि मंदिरात जाऊन सकाळ संध्याकाळ सरसोच्या तेलाचा आणि काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावा. तसेच शनि चालीसा आणि शनि आरतीचे पाठ करा.

  • शनिवारी रात्री हनुमानाच्या मूर्तीपुढे चारमुखी दिवा लावा. त्यानंतर ‘ ॐ अंजनी सुताये नमः’ मंत्राचा 11-21 वेळा जाप करा.

  • शनिवाऱ्या दिवशी काळी उडद दाळचे दान करावे. या दिवशी काळ्या उडद दाळीची कचोरी किंवा पकोडे बनवून गरीबांना वाटा. असे केल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT