Kavya Thapar टिम ई सकाळ
देश

पोलिसांना अपशब्द वापरल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक, दारूच्या नशेत धिंगाणा

पोलिसांशी अपशब्द वापरल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री काव्या थापरला अटक करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री काव्या थापरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना अपशब्द वापरल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली असून सध्या न्यायालयीन कोठडी दिल्याचं जुहू पोलिसांनी संगितलं. (Actress Kavya Thapar sent to Judicial Custody)

अभिनेत्री काव्या थापरने काल सकाळी एका कारला धडक दिली आणि एका व्यक्तीला जखमी केलं. यावेळी काव्या दारूच्या नशेत असल्याचंही तपासात उघड झालंय. या प्रकरणावरून तिने पोलिसांशी वाद घातला होता. अखेर काव्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. आणि पोलिसांनी उर्वरित कारवाई करत तिला न्यायालयात हजर केले.

पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना अपशब्द वापरल्याचं स्पष्ट झालं. अखेर याच आरोपांखाली तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे जुहू पोलिसांनी सांगितले. (Kavya Thapar)

काव्या प्रामुख्याने साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसते. तिचा जन्म 20 ऑगस्ट 1995 रोजी महाराष्ट्रात झाला. याआधी तिने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलंय. यासोबतच ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अवैध फेरीवाल्यांना आता रेल्वेच्या परिसरात प्रवेश नाही! रेल्वेचे नवीन नियम; नवीन डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली काय आहे? वाचा...

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Zomato Hikes: Zomato चा धक्का! प्लॅटफॉर्म फी पुन्हा वाढली, जेवण ऑर्डर करणं महाग; आता एका ऑर्डरला लागतील एवढे पैसे

SCROLL FOR NEXT