Amit Shah Jay Shah Sakal
देश

Amit Shah : 'बाप बाप होता है!' भर मांडवात जय शाहांना झापलं; व्हिडीओ व्हायरल

तुम्ही कोणत्याही पदावर असाल, तरी आईबाबांचं ऐकावंच लागतं.

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही कोणत्याही पदावर असाल, कितीही यश मिळवा. तुमच्या आईबाबांचं तुम्हाला ऐकावंच लागतं. तुम्हालाही तुमच्या घरामध्ये हा अनुभव रोजच येत असेल ना? तुम्ही BCCI चे अध्यक्ष जरी झालात, तरी तुम्हाला तुमचे वडील तुम्हाला रागवणारच. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे.

हा व्हिडीओ आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा. अमित शाह, जय शाह एका पूजेमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये दोघेही शेजारी शेजारी उभे आहेत. जय शाह इतर कोणाशी तरी बोलत आहेत. हे बोलत असताना मधेच अमित शाह त्यांना रागवतात आणि कुजबूज नको, पूजेत लक्ष द्या, असं म्हणत झापतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बाप हा बापच असतो, अशा प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच तुम्ही कोणत्याही पदावर असाल तरी तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं ऐकावंच लागतं, असंही काही जणांनी हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: RBI च्या महागाई इशाऱ्यानंतर पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात ताजे दर किती?

Pune: हावडा-पुणे लोहमार्गावर प्रवाशांची कोंडी;मागील दोन वर्षांपासून दररोज गाड्यांना सरासरी सहा ते आठ तासांचा विलंब

Latest Marathi News Update: रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

Sports: फ्रेंच ओपनची नवी राणी कोण?; च्वॉलिंस्का-आंद्रिवामध्ये जेतेपदाची लढत

CJI SuryaKant: लंडनमध्ये सूर्यकांत यांना विचारला असा प्रश्न की कार्यक्रमच थांबला; भारतीय उच्चायुक्तालयाची तीव्र प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT