Coronavirus Update India esakal
देश

Coronavirus India : देशात पुन्हा कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले तब्बल 'इतके' नवे रुग्ण

गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशात गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढं गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 6,050 रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच, गुरुवारी नवीन रुग्णांची संख्या 5,335 होती.

28 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 28,303 झाली आहे. गुरुवारी देशात एकूण 25,587 सक्रिय रुग्ण होते. सक्रिय प्रकरणं सध्या एकूण प्रकरणांपैकी 0.06 टक्के आहेत.

चार दिवसांत 100 टक्के वाढ

विशेष म्हणजे, देशात गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 4 एप्रिल रोजी नवीन रुग्णांची संख्या 3,038 होती. 5 एप्रिलला नवीन रुग्णांची संख्या 4,435 वर पोहोचली. दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल रोजी कोरोनाचे 5,335 रुग्ण आले होते, तर आज 6,050 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

Latest Marathi News Live Update : दिल्ली दंगल UAPA प्रकरणातील शरजील इमामच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने पोलिसांची भूमिका जाणून घेतली

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

Congress on Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; 'उपोषण मागे घेण्याच केलं आवाहन

SCROLL FOR NEXT