Rajnath singh sakal
देश

Rajnath singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाची लागण: कमांडर्स कॉन्फरन्समध्ये होणार नाही सहभागी

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्र्यांना सध्या सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी करून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये झालेल्या कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. दुसरीकडे, राजनाथ सिंह आज 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते आज या परिषदेत सहभागी होणार नाहीत.

भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 12,591 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4.48 कोटी झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत समोर आलेली ही सर्वाधिक रोजची प्रकरणे आहेत. त्याच वेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 65,286 वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Sindhudurg Elephant Attack: ओंकार हत्ती आक्रमक पळताना शेतकरी जखमी, फोंडयेत मोटारीची नासधूस

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

Gadchiroli News: विमानतळ आणि MIDC साठी जमीन संपादनाला विरोध; गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी मनसेकडे मांडली व्यथा

SCROLL FOR NEXT