Muhmmad Zubair 
देश

Alt News चा सहसंस्थापक झुबैरला न्यायालयीन कोठडी

झुबैरला पाकिस्तान आणि सिरियाकडून देणग्या मिळाल्याचा आरोप आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबैरला दिल्लीच्या पटियाला कोर्टानं झटका दिला आहे. त्याचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला असून १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. त्याच्या कोठडीची मागणी दिल्ली पोलिसांकडून करण्यात आली होती. (Delhis Patiala House Court rejects the bail plea of Alt News cofounder Mohd Zubair)

ऑल्ट न्यूजची मातृसंस्था असलेल्या प्रवदा मीडियाचा झुबैर एक संचालक असून त्यानं २ लाख रुपयांच्या देणग्या परदेशातून मिळवल्या आहेत. या देणग्या पाकिस्तान, सिरिया आणि आखाती देशांचा समावेश आहे. त्यानं याचे सर्व पुरावे अत्यंत चलाखीनं मिटवले आहेत. त्यामुळं झुबैरला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी कोर्टाकडे गेली होती.

दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की, रेझरपे या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून झुबैरने परदेशातून पैसा स्विकारल्याचं चौकशीत उघड झालं आहे. झुबैरच्या मोबाईलवर हे पैसे पाठवण्यात आले आहे. जिथून पैसे आले त्यामध्ये बँकॉक, अस्ट्रेलिया, स्टॉकहोम, अबुधाबी, वॉशिंग्टन, कान्सास, न्यूजर्सी, ओन्टारियो, कॅलिफोर्निया, टेक्सास, लोअर सॅक्सोनी, बर्न, दुबई, स्कॉटलंड या देशांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT