DK Shivakumar esakal
देश

D. K. Shivakumar : आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा मोठा कट; CBI ने नोटीस बजावताच उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

'माझा छळ करून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे सुरु आहे. यात काही मोठे लोक आहेत.'

बंगळूर : आपणास राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षड्‍यंत्र सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केला. बेकायदेशीर मिळकत प्रकरणात सीबीआयने (CBI) त्यांना नोटीस बजावल्याबद्दल पत्रकारांशी ते संवाद साधत होते.

ते म्हणाले, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावली आहे. माझा छळ करून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे सुरु आहे. यात काही मोठे लोक आहेत. त्यांचे मोठे षड्‍यंत्र सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सरकारने आधीच खटला मागे घेतला आहे. मात्र, ते कोणत्या कारणाने नोटीस दिली माहीत नाही. सीबीआय प्रथम त्यांचा तपास फर्म स्तरावर पूर्ण करेल आणि नंतर ते वैयक्तिकरित्या माझ्याकडे येतील.

आपल्याला तुरुंगात टाकण्यात त्यांना रस असेल तर तुरुंगात टाकू द्या, असा संताप त्यांनी व्यक्त केला. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही. आपल्याला न्याय मिळेल. सरकारने हे प्रकरण लोकायुक्तांना आधीच दिले आहे. लोकायुक्त पुढील चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Virendra Mandlik : विरेंद्र मंडलिकांनी घेतले हसन मुश्रीफांचे आशीर्वाद, कागलचे राजकारण बदलणार?

Ranji Trophy : सर्फराज खानच्या १५४ धावा! मुंबईने डावाने जिंकला सामना; भारताच्या निवड समितीने ज्याला डावलले, तोच नायक ठरला

SBI Data Leak: SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक? नाव, पत्ता, मोबाइल नंबर उघड झाल्याचा संशय; बँकेने काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल

Agra Tourism:आग्र्यात उभारले जातेय छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य संग्रहालय; ८०% सिव्हिल काम पूर्ण; १५ डिसेंबरपर्यंत काम संपवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT