arrested Team eSakal
देश

बनावट व्हिसावरून गुजरातचे कुटुंब दिल्लीत अडकले

हे कुटुंब जर्मनी आणि ब्राझील मार्गे संयुक्त राष्ट्रातील सांताक्रूझला जाणार होते.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुजरातमधील एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि मुलगी यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडे कॅनडासाठीचा बनावट व्हिसा आढळून आल्याच्या कारणावरून सीआयएसएफच्या जवानांनी अटक केली. हे कुटुंब गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील असून त्यांच्या संशयास्पद वागणुकीवरून त्यांना बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिमल-३ वरून पकडण्यात आल्याचे सांगितले आहे.

हे कुटुंब जर्मनी आणि ब्राझील मार्गे संयुक्त राष्ट्रातील सांताक्रूझला जाणार होते. प्रवासातील कागदपत्रांमध्ये विसंगती दिसून आल्याने कॅनडातील दूतावासांनी त्यांच्या देशातील व्हिसाची फेरतपासणी केली असता तीन पासपोर्टवरील व्हिसा बनावट असल्याचे आढळून आल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी सांगितले.

त्या तिघांना कागदपत्रांच्या आणि त्यांच्या ठिकाणांची सखोल चौकशी करण्यासाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाच्या अधिकार्यांकडे सोपवले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईकरांचं पाणी महागणार! बीएमसी मोठा निर्णय घेणार; किती टक्क्यांनी दर वाढणार?

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

SCROLL FOR NEXT