Diwali Gift by Karnataka Minister 
देश

Diwali Gifts: १ लाख रोख, सोनं-चांदीचं वाटप आणि...; मंत्र्याकडून नगरसेवकांना 'तगडं' दिवाळं गिफ्ट

आपल्या मतदारसंघातील नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांनाही गिफ्ट्स दिल्यानं हा मंत्री चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरु : आपल्या मतदारसंघातील नव्यानं निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकांना महागडी गिफ्ट्स दिल्यानं कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंह चर्चेत आले आहेत. यामुळं वाद निर्माण होण्याची आणि त्यांना चौकशीला सामोर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (gold silver 1 lakh cash Karnataka minister in hot water for costly gifts to civic body members)

मंत्री आनंद सिंह यांनी आपल्या मतदारसंघात नव्यानं निवडून आलेल्या सदस्यांना दोन प्रकारच्या गिफ्टचं बॉक्सचे वाटप केलं आहे. यांपैकी एक बॉक्स नगरसेवकांसाठी तर दुसरा बॉक्स ग्रामपंचायत सदस्यांसाठी होता.

महानगरपालिकेतील नगरसेवकाला जो बॉक्स देण्यात आला त्यामध्ये १ लाख रुपये रोख, १४४ ग्रॅम सोनं, १ किलो चांदी, सिल्क साडी, धोतर आणि ड्राय फ्रूटचा बॉक्स असा जिन्नस या बॉक्समध्ये आहे. तर ग्राम पंचायत सदस्यासाठी नगरसेवकांपेक्षा थोडी कमी रोख रक्कम, सोनं नाही पण इतर सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT