Gyanvapi mosque matter 
देश

Gyanvapi : ज्ञानवापी मशीद प्रकरणी हायकोर्टाचा मोठा निर्णय! 'शिवलिंग'ची कार्बन डेटिंग करण्याची परवानगी

Sandip Kapde

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. हायकोर्टाने ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) यांना मशीद परिसरात आढळलेल्या 'शिवलिंग'ची कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली. मात्र यावेळी कोणतेही नुकसान होऊ नये, अशी सुचना न्यायलयाने केली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसरात सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी आणि वैज्ञानिक सर्वेक्षणासाठी दाखल केलेली याचिका मान्य केली आहे.

यावेळी शिवलिंगाला इजा न करता त्याची कार्बन डेटिंग चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने एएसआयला दिले आहेत.

वाराणसीतील न्यायालयाने कार्बन डेटिंग चाचणी घेण्यास नकार दिला होता. या आदेशाला याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांनी लक्ष्मी देवी आणि इतरांच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT