PM Narendra Modi esakal
देश

पंतप्रधान मोदी आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतील.

सकाळ वृत्तसेवा

आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi) आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतील. ते जिल्ह्यांतील सरकारी योजना (Government scheme) आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थितीबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेणार आहेत. त्यामुळे या संवादातून सरकारी योजनांची सद्यस्थिती समजणार आहे. तसेच या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या समस्या आहेत ते समोर येतील.

देशात कोरोनाने (Corona) कहर केला आहे. वाढत्या कोरोना ससंर्गाबाबत पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी संवाद साधला आहे. याच साखळीत आता पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. गाव, जिल्हा पातळीवर कोरोनाची परिस्थिती काय आहे याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. केंद्राच्या विविध योजना लवकरात लवकर जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचा या संवादाचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT