देश

पुलवामा हल्ला ही एक दुर्घटना : दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ही एक दुर्घटना असल्याचे सांगितले. दिग्विजयसिंह यांनी याबाबत ट्विट केले. 

सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारे दिग्विजयसिंह यांच्या या टि्वटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी एकापाठोपाठ एक असे टि्वट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर परदेशी माध्यमांमध्ये शंका घेत आहेत. या वृत्तामुळे भारत सरकारच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 

दरम्यान, यापूर्वी दिग्विजयसिंह यांनी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले, त्याची आकडेवारीही मागितली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT