Punjab Kabaddi Coach esakal
देश

Kabaddi Coach : फिलिपाइन्समध्ये पंजाबच्या कबड्डी प्रशिक्षकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गुरप्रीतच्या डोक्यात गोळी झाडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गुरप्रीतच्या डोक्यात गोळी झाडली आहे.

फिलिपाइन्सची राजधानी मनिला (Philippines Manila) इथं पंजाबच्या कबड्डी प्रशिक्षकाची (Punjab Kabaddi Coach) गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये.

मनिला इथं गुरप्रीत सिंग गिंद्रू (वय 43) यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी कुटुंबापर्यंत पोहोचल्यानंतर, मोगा जिल्ह्यातील पाखरवाड गावात शोककळा पसरलीये. गुरप्रीत यांचा मृतदेह सरकारनं घरी आणावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जेणेकरुन आम्ही त्यांच्यावर कायद्यानुसार अंत्यसंस्कार करू, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गुरप्रीतच्या डोक्यात गोळी झाडली. गावकऱ्यांनी सांगितलं की, गुरप्रीत (Gurpreet Singh Gindru) काही वर्षांपूर्वी कॅनडाला गेला होता, तर त्याची पत्नी आणि मुलगा फिलिपाइन्समध्ये राहत होते. काही वर्षांसाठी तोही फिलीपिन्सला आला होता. त्याचे आई-वडील आणि भाऊ मोगा गावात परतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT